ठिपक्यांची रांगोळी 2 ऑक्टोबर महाएपिसोड
ठिपक्यांची रांगोळी 2 ऑक्टोबर महाएपिसोड
ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या 2 ऑक्टोबरचा महाएपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत रोनित आणि प्राची च्या लग्नाची तयारी सुरु असते त्यावेळेस आपण पाहतो आणि त्याच्या घरचे पूजेचे ताट घेऊन हातामध्ये येत असतात आणि त्या वेळेस अचानक अपूर्वा येते आणि रोनित च्या हातातील ताट उधळून लावते तेंव्हा रोनितला अतिशय राग येतो आणि तो बोलतो हा काय प्रकार सुरू आहे तेंव्हा महापुरात अपूर्वा बोलते तू फ्रॉड आहेस असं बोललं तर त्या ठिकाणी पोलीस देखील आलेले असतात आणि रोनित पोलिसांना धक्का देऊन तिथून पळून जाऊ लागतो त्यावेळेस आपणही अपूर्वा त्याचा पाठलाग करते आणि त्याला एक जोरात काठी फेकून मारते तो खाली कोसळतो आणि आपण पाहतो अपूर्वाला साथ देण्यासाठी माई सुवा काकू प्राची अपर्णा या सर्वजणी आलेल्या असतात आणि रोनित पर्वाचे रौद्र रूप पाहून अतिशय घाबरतो आणि त्या वेळेस पोलिस रोनितला अटक करतात आता पुढे येणाऱ्या भागांमध्ये आपण पाहणार आहोत अपूर्वा कशाप्रकारे प्राची आणि सर्व कानिटकरांना रोनित पासून वाचवणार हे पाहणे रंजक ठरणार आहे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.

Comments
Post a Comment